रिव्होल्युशनरी गोवन्स पक्ष आता आरजीपी म्हणूनच फुटबॉल या चिन्हावर आगामी विधानसभा निवडणूक चाळीसही मतदार संघातून लढवणार आहे असा निर्णय आरजी सर्वस्व मनोज परब यांनी पणजी येथे पक्षाच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले. काही दिवसांपूर्वीच आरजी पक्षाला निवडणूक आयोगाचे मान्यता मिळवून फुटबॉल हे चिंता प्राप्त झालं होतं.

निवडणूक आयोगाने आरजी पक्षाला मान्यता देण्यासाठी उशीर केल्लाने निवडणूक गोवा सुरज पक्ष सोबत लढवण्याचा आरजीने या आधी निर्णय घेतला होता. आता दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून गोवा स्वराज पक्षाला अजूनही चिन्ह प्राप्त न झाल्याने रिव्होल्युशनरी गोवन्स गोवा सुरज पक्षाच्या चिन्हावरून निवडणूक लढवता नाही. तर फुटबॉल ह्या स्वतःच्या चिन्हावरून लढवणार आहे.

आरजी पक्षाने या अगोदर 26 उमेदवार जाहीर केले होते पण आता ते सर्व उमेदवार तसेच यापुढेही जाहीर होणार बाकी असलेले उमेदवार फक्त आरजी पक्षावरून निवडणूक लढवतील. गोवा सुरज पक्षासोबत सहमत करून सर्वांना विश्वासात घेऊन हा निर्णय घेतल्याचे परब यांनी सांगितले. फोलोरीन लोबो गोवा सुरज पक्ष आरजी सोबत सदैव असेल. तसेच या अगोदर त्यांना निवडणूक लढवण्यासाठी मान्यता दिल्यामुळे परब यांनी गोवा सुरज पक्षाचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here